Velentine Special : अमृता फडणवीस यांचा लाल साडीतील हटके लूक

पाहा फोटो  

Feb 12, 2021, 16:16 PM IST

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कायम त्यांच्या हटके लूकमुळे, गोड आवाजामुळे तर कधी राजकीय वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. पण आता त्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. 

 

1/5

त्यांच्या चर्चेचं कारण ठरतय ते म्हणजे त्यांचं नवं फोटोशूट.  

2/5

लाल रंगाच्या ड्रेसमध्ये फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये ‘लवकरच सादर करत आहोत...जुनीच जादू नव्या प्रेमासह.. फक्त तुमच्यासाठी..’ लिहिलं आहे.   

3/5

त्यांच्या अशा आशयाच्या कॅप्शनमुळे त्यांच्याकडे काय सरप्राईज असेल, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.   

4/5

सध्या त्यांचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. 

5/5