Ananya Panday नं अशा प्रकारे केलं नवीन वर्षाचे स्वागत, Photo एकदा पाहाच

Ananya Panday New Year : 2023 चा आज पहिला दिवस. काल प्रत्येक व्यक्तीनं रात्री 12 वाजण्याची प्रतिक्षा केली आणि नवीन वर्षाचे आनंदानं स्वागत केले. नवीन वर्षांच्या स्वागतासाठी सेलेब्ससोबतच सर्वसामान्यांपर्यंत सगळ्यांमध्ये हा जल्लोष पाहायला मिळाला. बॉलिवूड सेलिब्रिटींनी तर मोठ्या पार्ट्यांचे आयोजन केले होते.  या दरम्यान, अभिनेत्री अनन्या पांडेनं (Ananya Panday) तिच्या काही मित्रांसोबत नवीन वर्षाचे स्वागत केले. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Jan 01, 2023, 15:19 PM IST
1/5

Ananya Panday Celebrated New Year

अनन्यानं 2023 असं लिहिलेला चष्मा परिधान केला आहे. तर पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

2/5

Ananya Panday Celebrated New Year

अनन्यानं तिच्या बेडरूममधून तिचा फोटो शेअर केला आहे. यावेळी तिच्या फोनकेसमध्ये असलेले तिचे आणि तिच्या बहिणीच्या फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. 

3/5

Ananya Panday Celebrated New Year

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनन्यानं तिच्या मित्रांसोबत स्काय लालटेन लावले आहेत. 

4/5

Ananya Panday Celebrated New Year

अनन्या तिच्या मित्रांसोबत आनंदी असल्याचे दिसत आहे. 

5/5

Ananya Panday Celebrated New Year

अनन्यानं स्विमिंग पूलजवळ पार्टी करत नवीन वर्षाचे स्वागत केले आहे.