हे धनाढ्य जोडपं म्हणजे अनिल अंबानींचे नवे शेजारी; ब्रिटनच्या महाराणीची कार खरेदी करणाऱ्या या कुटुंबाची श्रीमंती किती?
Anil Ambani neighbour : असे हे अनिल अंबानी सध्या एका वेगळ्याच कारणामुळं चर्चेत आले आहेत. ही चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे त्यांचे नवे शेजारी.
अंबानी कुटुंबाची गणती देशातील सर्वाधिक श्रीमंत कुटुंब म्हणून केली जाते. फक्त मुकेश अंबानीच नव्हे, तर अनिल अंबानी यांच्या नावाची चर्चासुद्धा भारतीय उद्योग जगतामध्ये पाहायला मिळते.
1/7
मुंबई
![मुंबई anil ambani neighbour Yohan Poonawalla net worth](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/08/08/777116-anilambaninewnghr.png)
2/7
500 कोटी रुपयांचा बंगला
![500 कोटी रुपयांचा बंगला anil ambani neighbour Yohan Poonawalla net worth](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/08/08/777115-anilambaninewnghr1.png)
3/7
योहान पूनावाला
![योहान पूनावाला anil ambani neighbour Yohan Poonawalla net worth](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/08/08/777114-3120371-5.jpg)
4/7
अनिल अंबानींचं घर
![अनिल अंबानींचं घर anil ambani neighbour Yohan Poonawalla net worth](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/08/08/777112-3120370-00.jpg)
अनिल अंबानी यांचंही घर याच भागात असून, Sea Wind असं त्यांच्या घराचं नाव. हल्लीच त्यांनी त्यांच्या Abode या घरी वास्तव्यास सुरुवात केली. मुंबईतील हा तोच परिसर आहे जिथं अनेक बडे व्यावसायिक वास्तव्यास आहेत. दरम्यान पूनावाला यांच्याकडून मात्र त्यांच्या या संपत्तीच्या खरेदीसंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर येऊ शकली नाही. पण, शहराच्या रिअल इस्टेटची सद्यस्थिती पाहता पूनावाला यांनी खरेदी केलेल्या बंगल्याची किंमत 500 कोटी असल्याचा तर्क लावला जात आहे.
5/7
अदार पूनावाला यांच्याशी नातं
![अदार पूनावाला यांच्याशी नातं anil ambani neighbour Yohan Poonawalla net worth](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/08/08/777111-3120374-1.jpg)
6/7
पूनावाला फायनॅन्शिअल्स
![पूनावाला फायनॅन्शिअल्स anil ambani neighbour Yohan Poonawalla net worth](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/08/08/777110-3120373-2.jpg)