Anurag Kashyapच्या लेकीचा बोल्ड अंदाज

चाहते म्हणाले...

Jan 08, 2021, 15:14 PM IST

अनुराग कश्यपची (Anurag Kashyap) मुलगी आलिया कश्यप (Aaliyah Kashyap) रूपेरी पडद्यापासून दूर असली तरी तिच्या चाहत्यांची संख्या एखाद्या प्रसिद्ध अभिनेत्री प्रमाणे आहे. सध्या आलिया सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. 

1/16

इन्स्टाग्रामवर ती कायम स्वतःचे हटके फोटो पोस्ट करत असते.   

2/16

आलिया ही अनुराग कश्यपच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे.   

3/16

अनुरागच्या पहिल्य़ा पत्नीचे नाव आरती बजाज आहे.   

4/16

अनुराग आणि आरतीचं लग्न 2003साली झाली होतं. मात्र 2009साली ते विभक्त झाले.   

5/16

आरती बजाजने अनुरागच्या चित्रपटांचं एडिटिंग केलं आहे.   

6/16

आलिया, खुशी कपूर आणि अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम नेहमी एकत्र असतात.   

7/16

आलिया कायम तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

8/16

9/16

10/16

11/16

12/16

13/16

14/16

15/16

16/16