Arjun Tendulkar: अर्जुनच्या 24 नंबरच्या जर्सीची कहाणी; सचिनशी आहे खास कनेक्शन

Arjun Tendulkar Jersey N-24: आयपीएलच्या 17 व्या सिझनला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या गेल्या सिझनमध्ये सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने मुंबई इंडियन्सकडून डेब्यू केला होता. 

Surabhi Jagdish | Mar 15, 2024, 18:47 PM IST
1/7

गेल्या सिझनमध्ये अर्जुन ज्यावेळी मुंबई इंडियन्सकडून खेळला, त्यावेळी त्याच्या जर्सीने सर्वांचं लक्ष वेधलं. 

2/7

अर्जुनच्या आयपीएलमधील जर्सीचा नंबर हा 24 आहे. अर्जुनच्या जर्सी नंबर मागे सचिन तेंडुलकरचं खास कनेक्शन असल्याचं म्हटलं जातं. हे कनेक्शन नेमकं काय आहे ते जाणून घेऊया.

3/7

गेल्या सिझन अर्जुन तेंडुलकरचा जर्सी नंबर 24 पाहून त्यावेळी चाहत्यांनी तर्क वितर्क लावण्यास सुरुवात केली होती.   

4/7

अर्जुनने 24 नंबरची जर्सी घालतो याचं कारण म्हणजे 24 एप्रिल त्याचे वडील सचिन तेंडुलकरचा वाढदिवस आहे. 

5/7

वडिलांच्या वाढदिवसाच्या कनेक्शनमुळे अर्जुन आयपीएलमध्ये 24 नंबरची जर्सी घालत असल्याचं म्हटलं जातंय.

6/7

याशिवाय अर्जुनचा जन्म 24 सप्टेंबर 1999 ला झाला होता. 

7/7

त्यामुळे 24 नंबरसोबत खास कनेक्शन असल्यामुळं अर्जुन आयपीएलमध्ये जर्सी नंबर 24 घालत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.