१० पालखी प्रमुखांना मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाच्या पूजेचा मान; शिवसेनेचा पुढाकार

आषाढी कार्तिकी निमित्त पंढरपूरला निघणाऱ्या वारकर्यांच्या सेवेसाठी  शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेने  पुढाकार घेतला आहे. अध्यात्मिक सेनेकडून खास काही योजना आखण्यात येणार आहेत. 

| Jun 17, 2024, 19:02 PM IST

आषाढी कार्तिकी निमित्त पंढरपूरला निघणाऱ्या वारकर्यांच्या सेवेसाठी  शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेने  पुढाकार घेतला आहे. अध्यात्मिक सेनेकडून खास काही योजना आखण्यात येणार आहेत. 

1/7

१० पालखी प्रमुखांना मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाच्या पूजेचा मान; शिवसेनेचा पुढाकार

ashadi ekadashi 2024  Eknath Shinde's Shiv Sena spiritual wing will help warkari

आषाढी एकादशीच्या दिवशी वारकऱ्यांना विठुरायाचे दर्शन घेता येणे म्हणजे मोठं सुख असतं. अध्यात्मिक सेनेच्या पुढाकाराने  १० पालखी प्रमुखांना मुख्यमंत्र्यांसोबत पंढरपूरच्या पुजेचा मान दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांची माहिती

2/7

ashadi ekadashi 2024  Eknath Shinde's Shiv Sena spiritual wing will help warkari

वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना मुलभूत सुविधांचे वाटप शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेद्वारे दिल्या जाणार

3/7

ashadi ekadashi 2024  Eknath Shinde's Shiv Sena spiritual wing will help warkari

वारीत १०० ते १५० अध्यात्मिक सेनेचे सेवेकरी  वारकऱ्याची सेवा करणार

4/7

ashadi ekadashi 2024  Eknath Shinde's Shiv Sena spiritual wing will help warkari

तसेच वारीत निवारा शेड उभारणार, औषध उपचार, छत्री इतर सर्व मूलभूत गरजांचीही व्यवस्था केली जाणार

5/7

ashadi ekadashi 2024  Eknath Shinde's Shiv Sena spiritual wing will help warkari

कित्येक मैलाचा पल्ला गाठतान  वारकऱ्यांच्या पायाला होणाऱ्या दुखापती लक्षात घेता,  वारकऱ्यांना कापडी बुट व पायाची मसाज करण्यासाठी विशेष उपकरणे अशी १० व्यक्तींची टिम तैनात ठेवणार

6/7

ashadi ekadashi 2024  Eknath Shinde's Shiv Sena spiritual wing will help warkari

काही दिवसांपूर्वीच राज्यातील वारकरी संप्रदायांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन वारी दरम्यान येणााऱ्या अडीअडचणी सांगितल्या होत्या

7/7

ashadi ekadashi 2024  Eknath Shinde's Shiv Sena spiritual wing will help warkari

त्यावेळी प्रशासनाकडून आवश्यक ती मदत केली जाईलचं, मात्र शिवसेना पक्षाकडूनही शिवसेना अध्यात्मिक सेने तर्फे मलभुत गरजांची मदत केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली होती.