Aus vs WI: वेस्ट इंडिजविरूद्ध टी-20 सिरीजसाठी ऑस्ट्रेलियाच्या टीमची घोषणा

Aus vs WI: ऑस्ट्रेलिया विरूद्ध वेस्ट इंडिय यांच्यात सध्या टेस्ट सिरीज सुरु आहे. या टेस्ट सिरीजनंतर टी-20 सिरीज खेळवण्यात येणार आहे.

Jan 24, 2024, 14:45 PM IST
1/6

ऑस्ट्रेलिया विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये 3 सामन्यांची टी-20 सिरीज खेळवली जाणार आहे.   

2/6

या टी-20 सिरीजसाठी ऑस्ट्रेलियाने त्यांच्या टीमची घोषणा केली आहे.   

3/6

मुख्य म्हणजे यावेळी पॅट कमिन्सला वगळून मिचेल मार्शच्या हाती कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.  

4/6

यावेळी टीममध्ये मिचेल मार्श, स्टीव स्मिथ, पॅट कमिन्स, ग्लेन मॅक्सवेल, जॉर्ज बेली, ट्र्रेविस हेड, जोश इंग्लिस, मॅट शॉर्ट, मॅथ्यू वेड, अॅडम झाम्पा, मार्कस स्टॉइनिस यांचा समावेश असणार आहे.    

5/6

टी-20 साठी ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज खेळाडू ग्लेन मॅक्सवेलचे दमदार कमबॅक होणार आहे.

6/6

टी-20 वर्ल्डकप तोंडावर असल्याने वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 सिरीज ही ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वाची मानली जातेय.