मेक्सिकोत दाखवलेल्या ‘एलियन्स’चा शवविच्छेदन अहवाल आला समोर

 ‘एलियन्स’चा शवविच्छेदन अहवालत नेमकी काय माहिती समोर आलेय जाणून घेवूया.

Sep 20, 2023, 00:17 AM IST

Alien dead body :  मेक्सिकोत दाखवलेल्या ‘एलियन्स’चा शवविच्छेदन अहवाल आला समोर आला आहे. एलियन्सच्या या कथित मृतदेहाबाबत धक्कादाय माहिती समोर आलेय. CT scan मध्ये मोठा खुलासा झाला आहे. 

 

1/7

एलियनच्या मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालातून थक्का करमारी माहिती समोर आली आहे. हे मृतदेह नक्की एलियनचेच आहेत का यावर संशोधन सुरु आहे. 

2/7

एलियनच्या मृतदेहाच्या शरीरात अंडी आढळून आली आहेत. यावरुन गर्भवती अवस्थेत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. 

3/7

एलियनच्या मृतदेहाचा पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या प्रजातींशी काहीच साम्य नसल्याची माहिती शवविच्छेदन अहवालात समोर आलेय. 

4/7

एलियनच्या मृतदेहाचे CT scan करण्यात आले. 

5/7

 एलियनचे हे मृतदेह हजारो वर्षे जुने असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसंच या मृतदेहांना तीनच बोटं असल्याचंही सांगण्यात येतंय. 

6/7

पेरू देशातल्या कुस्कोमध्ये सापडलेल्या एलियनचे हे मृतदेह असल्याचा दावा करण्यात आलाय.

7/7

मेक्सिकन संसदेत सादर करण्यात आलेल्या  एलियनच्या मृतदेहाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत दोन पेट्यांमध्ये एलियनचे मृतदेह ठेवण्यात आल्याचे दिसत आहे.