Ayodhya Ram Mandir: रामलल्लाचे मनमोहक Photos पाहून अंगावर शहारा येईल, डोळे पाणावतील

First Photos of Ram Lalla Idol in Ayodhya Ram Mandir After Pran Pratishtha: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा झाली. यानंतर भक्तांना पहिल्यांदाच रामलल्लाच्या मूर्तीचं दर्शन झालं. पाहूयात रामलल्लाच्या मोनमोहक रुपाचे काही खास फोटो...

| Jan 22, 2024, 13:28 PM IST
1/12

First Photos of Ram Lalla Idol in Ayodhya Ram Mandir After Pran Pratishtha

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज अयोध्येतील राम मंदिरामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा झाली.

2/12

First Photos of Ram Lalla Idol in Ayodhya Ram Mandir After Pran Pratishtha

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेनंतर पहिल्यांदाच या मूर्तीचं दर्शन भक्तांना झालं.

3/12

First Photos of Ram Lalla Idol in Ayodhya Ram Mandir After Pran Pratishtha

दाक्षिणात्य पद्धतीने सजावट केलेली रामलल्लाची ही मूर्ती फारच सुंदर दिसत आहे.

4/12

First Photos of Ram Lalla Idol in Ayodhya Ram Mandir After Pran Pratishtha

रामलल्लाच्या मूर्तीचे डोळे फारच जिवंत वाटतात.  

5/12

First Photos of Ram Lalla Idol in Ayodhya Ram Mandir After Pran Pratishtha

पंतप्रधान मोदींनी रामलल्लाची मनोभावे पूजा केली.

6/12

First Photos of Ram Lalla Idol in Ayodhya Ram Mandir After Pran Pratishtha

पंतप्रधान मोदी रामलल्लाच्या पायाशी नतमस्तक झाले.

7/12

First Photos of Ram Lalla Idol in Ayodhya Ram Mandir After Pran Pratishtha

आकर्षक दागिने, फुलांची आरास यामुळे रामलल्लाचं मनोहन रुप पाहता क्षणी लध वेधून घेत होतं.

8/12

First Photos of Ram Lalla Idol in Ayodhya Ram Mandir After Pran Pratishtha

यावेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतही उपस्थित होते. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेलही उपस्थित होत्या.

9/12

First Photos of Ram Lalla Idol in Ayodhya Ram Mandir After Pran Pratishtha

श्रीरामांची मूर्ती 51 इंचांची आहे. साधारपणे 5 वर्षांच्या आतील मुलांची उंची ही 43 ते 45 इंचांपर्यंत असते. श्रीरामांच्या काळात म्हणजेच द्वापार युगात 5 वर्षांपर्यंतच्या लहान मुलांची सरासरी उंची 51 इंचांपर्यंत असायची असं मानलं जातं. म्हणून रामलल्लाची मुर्ती ही 51 इंचांची आहे. 

10/12

First Photos of Ram Lalla Idol in Ayodhya Ram Mandir After Pran Pratishtha

अयोध्यात स्थापन होणारी रामलल्लाची मूर्ती ही कोणत्याही मौल्यावान धातूची नसून ती शालिग्राम पासून साकारण्यात आली आहे. 

11/12

First Photos of Ram Lalla Idol in Ayodhya Ram Mandir After Pran Pratishtha

रामाची मूर्ती साकारण्यात आलेला शालिग्राम हा एक प्रकारचा जीवाश्म स्वरुपाचा दगड असून तो नदीच्या किनाऱ्यावर सापडतो. शालिग्रामला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्तव आहे. शिवभक्त शंकाराची पिंड साकारतानाही शालिग्रामलाच प्राधान्य देतात.

12/12

First Photos of Ram Lalla Idol in Ayodhya Ram Mandir After Pran Pratishtha

हिंदू धर्मामध्ये देवदेवतांची मूर्ती शालिग्राम दगडात कोरली जाते. तसेच प्रभू श्रीराम हा विष्णूचाच अवतार मानला जातो. त्यामुळेही जाणीवपूर्वकपणे अयोध्येतील रामलल्लाची मूर्ती शालिग्राममध्ये साकारण्यात आली आहे.