PHOTO : लग्नाच्या वेळी 'या' अभिनेत्याचा बँक अकाऊंटमध्ये होते फक्त 10 हजार रुपये! पैशासाठी ट्रेनमध्ये गायले गाणे; आज 80 कोटींचा मालक
Entertainment : या अभिनेत्याने केवळ आपल्या गायनाने नव्हे तर आपल्या अभिनयाने लोकांची मनं जिंकली आहेत. एकेकाळी पैशांसाठी तो ट्रेनमध्ये गाणी गायचा. लग्न केलं तेव्हा बँक अकाऊंटमध्ये होते फक्त 10 हजार रुपये. पण त्याने हार मानली नाही. आज मुंबईत सगळ्या बेस्ट ठिकाणी त्याच आलिशान घर आहे. त्याचा बाल्कनीतून मुंबईतील विहंगम दृश्य दिसतं.
1/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/14/792015-ayushmann-khurrana-birthday-time-of-marriage-actor-had-only-10-thousand-rupees-in-his-bank-account-todat-ayushmann-khurrana-net-worth-is-80-crore.png)
2/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/14/792014-ayushmannkhurrana2.png)
3/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/14/792013-ayushmannkhurrana3.png)
तो 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेदरम्यान आयुष्यमान ताहिराला भेटला होता. त्याचे पहिल्या प्रेमात त्याला अनेक चढउतार पाहावे लागले. जेव्हा त्याने रोडीज जिंकला आणि रिॲलिटी टीव्ही शो होस्ट केला तेव्हा त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. त्यामुळेच त्याने त्याच्या गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप केले. पण 6 महिन्यांनंतर त्याला वाटले की तो ताहिराशिवाय जगू शकत नाही आणि तो तिच्याकडे परतला.
4/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/14/792012-ayushmannkhurrana4.png)
5/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/14/792011-ayushmannkhurrana5.png)
6/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/09/14/792010-ayushmannkhurrana6.png)