बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला तेव्हा नेमकं काय घडलं? जाणून घ्या हत्येची A टू Z कहाणी!

Baba Siddique Murder A to Z Story: बाबा सिद्दीकी, झिशांत सिद्दीकी आपल्या कार्यकर्त्यांसोबत संध्याकाळी 7.30  वाजेपासून झिशांत सिद्दीकींच्या कार्यालयात होते.

| Oct 13, 2024, 16:32 PM IST

Baba Siddique Murder A to Z Story: Baba Siddique Murder A to Z Story: बाबा सिद्दीकी, झिशांत सिद्दीकी आपल्या कार्यकर्त्यांसोबत संध्याकाळी 7.30  वाजेपासून झिशांत सिद्दीकींच्या कार्यालयात होते.

1/9

बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला तेव्हा नेमकं काय घडलं? जाणून घ्या A टू Z कहाणी!

Baba Siddique Murder A to Z Story What exactly happened in Bandra Marathi News

Baba Siddique Murder A to Z Story: बाबा सिद्दीकी, झिशांत सिद्दीकी आपल्या कार्यकर्त्यांसोबत संध्याकाळी 7.30  वाजेपासून झिशांत सिद्दीकींच्या कार्यालयात होते. कार्यकर्त्यांसोबत गप्पा सुरु होत्या.येणाऱ्या निवडणूकीचं प्लानींगही सुरु होतं. 

2/9

झिशांत सिद्दीकी निघून जाण्याची वाट पाहिली

Baba Siddique Murder A to Z Story What exactly happened in Bandra Marathi News

साधारण 8.45 च्या सुमारास झिशांत सिद्दीकी आपल्या काही सहकाऱ्यांसोबत कार्यालयाबाहेर पडले आणि खेरवाडीच्या दीशेनं गेले.

3/9

कार कार्यालयापासून काही मीटर अंतरावर पार्क

Baba Siddique Murder A to Z Story What exactly happened in Bandra Marathi News

झिशांत सिद्दीकींपाठोपाठ बाबा सिद्दीकीही कार्यालयातून घरी जाण्यास निघाले. त्यांची कार कार्यालयापासून काही मीटर अंतरावर पार्क केली होती.

4/9

3 ते 4 मिनिटांत गोळीबार

Baba Siddique Murder A to Z Story What exactly happened in Bandra Marathi News

झिशांत सिद्दीकी जाताच अवघ्या 3 ते 4 मिनिटांत बाबा सिद्दीकींवर गोळीबार झाला.

5/9

`चोर चोर´ असा आवाज आला

Baba Siddique Murder A to Z Story What exactly happened in Bandra Marathi News

सुरुवातीला लोकांमधून `चोर चोर´ असा आवाज आला. बंदोबस्ताचे स्थानिक पोलिसआवाजाच्या दीशेनं धावले

6/9

पहिल्या आरोपीकडे 1 पिस्टल आणि 12 राऊंड

Baba Siddique Murder A to Z Story What exactly happened in Bandra Marathi News

काही लोक चोर चोर म्हणत आरोपींचा पाठलाग करत असतांना  गोळीबारानंतर एका आरोपीला तात्काळ रंगेहाथच पकडण्यात आलं. या पहिल्या आरोपीकडे 1 पिस्टल आणि 12 राऊंड सापडले. 

7/9

आरोपी जवळच असलेल्या एका गार्डनमध्ये शिरला

Baba Siddique Murder A to Z Story What exactly happened in Bandra Marathi News

दुसरा आरोपी जवळच असलेल्या एका गार्डनमध्ये शिरला. या आरोपीनं पिस्तुल जवळच फेकुन दिले.गार्डनमध्ये लपलेल्या या आरोपीलाही पोलिसांनी रात्री 9.50 पर्यंत पकडले.

8/9

बॅगेत 4 राऊंड सापडले

Baba Siddique Murder A to Z Story What exactly happened in Bandra Marathi News

या दुसऱ्या आरोपीकडेही पिस्तुल होते आणि त्याच्या बॅगेत 4 राऊंड सापडले.

9/9

तिसरा आरोपी फरार

Baba Siddique Murder A to Z Story What exactly happened in Bandra Marathi News

तिसरा आरोपी मात्र अंधाराचा फायदा घेत पळून गेला. बाबा सिद्दीकींसोबतच्या एका कार्यकर्त्याच्या पायालाही गोळी लागली