दाढी, लघवी, सेक्स आणि स्तन झाकण्यासाठी द्यावे लागायचे पैसे, 'हे' आहेत जगातील सर्वात विचित्र Tax
Strange taxes of the world: आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२४-२५ चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही अर्थसंकल्पात कर अर्थात टॅक्सची जोरदार चर्चा आहे. लोकांना सरकारकडून आयकरासह अनेक प्रकारच्या करांमधून सूट मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, आम्ही तुम्हाला जगातील काही आश्चर्यकारक करांबद्दल सांगणार आहोत. कारण काही ठिकाणी दाढी, लघवी, टोपी, मीठ यांसारख्या गोष्टींवर भारी कर वसूल केला जात होता.