रॉयल इन्फिल्ड नव्हे, 'ही' आहे देशातील सर्वात विकली जाणार बाईक
Best selling Bike Company: तरुणांमध्ये बाईक्सची खूप क्रेझ असते. कोणती बाईक आपल्याला चांगले मायलेज देईल, कोणती बाईक लूकला चांगली असेल? आपल्या बजेटमध्ये कोणती बाईक असेल? असे अनेक प्रश्न तरुणांना असतात. दरम्यान सर्वाधिक मागणी असलेली बाईक कोणती याबद्दल जाणून घेऊया.
Best selling Bike Company: तरुणांमध्ये बाईक्सची खूप क्रेझ असते. कोणती बाईक आपल्याला चांगले मायलेज देईल, कोणती बाईक लूकला चांगली असेल? आपल्या बजेटमध्ये कोणती बाईक असेल? असे अनेक प्रश्न तरुणांना असतात. दरम्यान सर्वाधिक मागणी असलेली बाईक कोणती याबद्दल जाणून घेऊया.
हिरो मोटर कॉप
![हिरो मोटर कॉप Hero MotoCorp](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/04/2018697-scooter-1-1.jpg)
होंडा मोटारसायकल
![होंडा मोटारसायकल Honda Motorcycle](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/04/2018696-scooter-1-2.jpg)
होंडा मोटारसायकल अॅण्ड मोटर इंडिया दुसर्या क्रमांकावर आहे. त्यांच्या विक्रीत वार्षिक आधारावर 12.5 टक्क्यांनी घट झाली. जुलै 2023 मध्ये 3 लाख 10 हजार 867 युनिट्सची विक्री झाली. गेल्यावर्षी याच कालावधीत त्याची देशांतर्गत विक्री 3 लाख 55 हजार 560 युनिट्स होती. तथापि, MoM आधारावर त्यात 2.6 टक्के वाढ नोंदवली गेली.
टीव्हीएस मोटर कंपनी
![टीव्हीएस मोटर कंपनी TVS Motor Company](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/04/2018695-scooter-1-3.jpg)
बजाज ऑटो
![बजाज ऑटो Bajaj Auto](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/04/2018694-scooter-1-4.jpg)
सुझुकी मोटारसायकल इंडिया
![सुझुकी मोटारसायकल इंडिया Suzuki Motorcycle India](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/04/2018693-scooter-1-5.jpg)
रॉयल इन्फिल्ड
![रॉयल इन्फिल्ड Royal Enfield](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/04/2018692-scooter-1-6.jpg)