PHOTO : पतीच्या एका हट्टामुळे फ्लॉप झाली सलमान खानची हिरोईन, सांगलीतल्या राजघराण्यातील लेकीने प्रेमासाठी सोडलं घर

Entertainment : सलमान खानसोबत हिट चित्रपट देणारी ही चिमुकली पतीच्या एका हट्टामुळे फ्लॉप झाली. सांगलीतल्या राजघराण्यातील श्रीमंती सोडून तिने प्रेमाखातर घर सोडलं. आजही अभिनेत्री काय करतेय माहिती आहे?

Feb 23, 2024, 10:21 AM IST
1/7

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीपैंकी ती एक होती. सांगलीमधील राजघरात तिचा जन्म झाला. चित्रा पालेकर यांनी लिहिलेल्या आणि अमोल पालेकर यांची मालिका कच्ची धूपमधून तिने अभिनयाला सुरुवात केली. 

2/7

बॉलिवूडमध्ये सलमान खानसोबत डब्यू करुन त्या चित्रपटातून ती एका रात्रीत स्टार झाली. ही दुसरी तिसरी कोणी नसून मैने प्यार कियाची अभिनेत्री भाग्यश्री. 

3/7

विजय सिंहराव माधवराव पटवर्धन यांची लेक आणि तीन बहिणींमध्ये भाग्यश्री सर्वा मोठी मुलगी होती. तर चिंतामणराव धुंडीराव पटवर्धन यांची नात आहे. 

4/7

मैने प्यार किया या चित्रपटासाठी तिने रिपोर्ट्सनुसार भाग्यश्रीने सलमान खानपेक्षा तिप्पट फी घेतल्याच बोलं जातं. तिला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे. 

5/7

मैने प्यार कियानंतरही तिने 19 जानेवारी 1989 प्रियकर हिमालय दासानीसोबत घरच्यांचा विरोधात जाऊन भाग्यश्रीने वयाच्या 19 व्या वर्षी लग्न केलं. लग्नाच्या वर्षी तिला मुलगा झाला. अभिमन्यू आज अभिनेता आहे. 1995 मध्ये मुलगी अवंतिकाचा जन्म झाला. 

6/7

लग्नानंतर तिने तीन वर्षांनी कमबॉक केलं होतं. पायल या चित्रपटात तिच्या पतीने अभिनेत्रीसोबत काम केलंय. 

7/7

तिचा आज 54 व्या वाढदिवस असून तिचं सौंदर्य पाहून आजच्या अभिनेत्रीही तिच्यासमोर फिक्या पडतात. सौंदर्यासोबत तिचं फिटने पाहून सोशल मीडियावर तिचे लाखो फ्लॉवर्स आहेत.