वधूरूपी भूमीच्या दिलखेचक अदा

वधूच्या कपड्यांमधील दिलखेच फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. 

Aug 08, 2019, 12:40 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर तिच्या वेगळ्या थाटणीच्या चित्रपटांसाठी नेहमीच चर्चेत असते. तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ती नेहमी स्वत:चे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. म्हणजेच ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तिने नुकताच केलेल्या एका फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. वधूच्या कपड्यांमधील दिलखेच फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. 

 

1/7

भूमी पेडणेकर

भूमी पेडणेकर

नुकताच भूमीने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. 

2/7

मरून लेहेंग्यामध्ये भूमी

मरून लेहेंग्यामध्ये भूमी

मरून रंगाच्या लेहेंग्यामध्ये भूमी हुबेहूब एखाद्या नवरी सारखी दिसत आहे. 

3/7

भूमीचा रॉयल अंदाज

भूमीचा रॉयल अंदाज

मरून रंगाचा लेहंगा आणि तिच्या हातात असलेले फुल तिचे सौंदर्य अधीक फुलवत आहे. 

4/7

भूमीचा साऊथ इंडियन लूक

भूमीचा साऊथ इंडियन लूक

गुलाबी रंगाच्या लेहेंग्यामध्ये भूमी फार आकर्षक दिसत आहे. 

5/7

दिलखेच अदा

दिलखेच अदा

भूमीच्या दिलखेच अदांनी चाहत्यांना घायाळ केले आहे. 

6/7

भूमीचा सातरंगी लेहंगा

भूमीचा सातरंगी लेहंगा

सातरंगामध्ये भूमी फार सुंदर दिसत आहे. 

7/7

साकारणार भूमीका

साकारणार भूमीका

'सांड की आँख' आणि 'पती पत्नी और वो' या दोन चित्रपटांच्या माध्यमातून ती चाहत्यांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.