लोकसभा निवडणुकीत महाष्ट्रात बिग फाईट! 11 जगांवार 'हे' दिग्गज उमेदवार एकेमकांना भिडणार
वर्षभरात महाराष्ट्रात नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या आहेत. यामुळे महाराष्ट्रातील लोकसभेची निवडणूक सर्वात लक्षवेधी ठरली आहे.
वनिता कांबळे
| May 05, 2024, 22:50 PM IST
lok sabha election 2024 : 7 मे रोजी या सर्व दीग्गजांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. तेव्हा मतदारराजा कोणाला कौल देतो याचा निकाल 4 जूनलाच लागेल. तिस-या टप्प्यात गुजरातमध्ये 26 पैकी 25 जागांवर मतदान होणार आहे. कारण सूरत मतदारसंघातून भाजपचे मुकेश दलाल बिनविरोध निवडून आले आहेत. कर्नाटकात 14 तर महाराष्ट्रात 11 जागांवर मतदान होईल.
8/10
उस्मानाबाद - धाराशिव
9/10