भिजलेल्या लूकमध्ये Priyanka Chopra ने दिल्या पोझ

Jan 31, 2021, 16:19 PM IST
1/6

छान एक्सप्रेशन

छान एक्सप्रेशन

या फोटोमध्ये प्रियंकाचे एक्सप्रेशन खूप ठळकपणे दिसतायत   

2/6

सफेद ड्रेसमध्ये सुंदर दिसतेय प्रियंका

सफेद ड्रेसमध्ये सुंदर दिसतेय प्रियंका

या फोटोमध्ये अभिनेत्री प्रियंका चोप्रा फारच सुंदर दिसतेय.

3/6

इंस्टाग्रामवर एक्टीव्ह

इंस्टाग्रामवर एक्टीव्ह

तिने हे फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेयत.

4/6

भिजलेला लूक

भिजलेला लूक

भिजलेल्या लूकमधील तिचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडतायत.  

5/6

स्विमिंग पूलमध्ये प्रियंका

स्विमिंग पूलमध्ये प्रियंका

या फोटो व्यतिरिक्त प्रियंकाने इंस्टाग्रामवर स्विमिंग पूल वाले फोटे शेअर केलेयत.

6/6

चिल मूडमध्ये दिसतेय प्रियंका

चिल मूडमध्ये दिसतेय प्रियंका

या फोटोमध्ये ती चिल मूडमध्ये दिसतेय.  फोटो सौजन्य: Instagram@Priyankachoprajonas