बजेट २०१८ : स्वस्त झाल्या फक्त या '४' गोष्टी...

Feb 01, 2018, 20:45 PM IST
1/7

नवे बजेट सामान्य नागरिकांसाठी फारसे दिलासादायक नव्हते. महत्त्वाचे म्हणजे टॅक्समध्ये काहीच बदल केलेले नाहीत. आणि शेअर बाजारात रिटर्नसवर देखील टॅक्स भरावा लागणार आहे.

2/7

पण काय स्वस्त झाले आणि काय महागले, याबद्दल सामान्य जनतेत उत्सुकता असते.

3/7

सरकारच्या या नव्या बजेटमध्ये काही वस्तू महागल्या. आणि फक्त चार वस्तू स्वस्त झाल्या.

4/7

कच्च्या काजूंवरील कस्टम ड्यूटी कमी करून २.५% करण्यात आली.

5/7

सौर पॅनल मॉड्यूल्सच्या निर्मितीसाठी वापरले जाणारे सौर टेंपर्ड ग्लास.

6/7

कॉक्लियर इम्प्लांटमध्ये वापरला जाणार कच्चा माल किंवा एक्सेसरीज.

7/7

इलेक्ट्रानिक्स सामान बॉल स्क्रू आणि लिनीयर मोशन गाईड इत्यादी.