Budhaditya Yog : सूर्याच्या राशी परिवर्तनाने तयार होतोय बुधादित्य योग; 'या' राशींना पैशांची चणचण भासणार नाही!

Budhaditya Yog : सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे लवकरच बुधादित्य योग तयार होणार आहे.

May 28, 2023, 23:16 PM IST
1/5

ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रहांच्या बदलामुळे विविध प्रकारचे योग तयार होतात. त्यानुसार लवकरच बुध ग्रह हा 7 जून रोजी वृषभ राशीत प्रवेश करणार आहे.

2/5

ज्योतिष्य शास्त्रानुसार, सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे बुधादित्य योग तयार होणार आहे. हे दोन्ही ग्रह कुंडलीमध्ये एकत्र आल्याने काही राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे. 

3/5

वृषभ - या राशींच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होणार आहे. भरपूर पैसे मिळू शकतील.

4/5

सिंह - व्यवसाय क्षेत्रात नफा मिळू शकणार आहे. दरम्यान आर्थिक प्रगतीची चिन्हं दिसून येतायत. 

5/5

कुंभ - बुधादित्य योग निर्माण झाल्यामुळे या राशीच्या लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत खुले होणार आहेत. आर्थिक लाभ होऊ शकतो.