Birthday नंतर एम एस धोनीचा लूकच बदलला, चाहते हैराण, सोशल मीडियावर व्हायरल होतोय फोटो...
MS Dhoni New Look : टीम इंडियाचा माजी कर्णधार एम एस धोनीने (MS Dhoni) 7 जुलैला आपला 42 वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या (Birthday) दोन दिवसांनंतर धोनी अचानक चेन्नई दौऱ्यावर आला. यावेळी विमानतळावर (Chennai Aireport) त्याचा नवा लूक पाहिला मिळाला. धोनीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
राजीव कासले
| Jul 10, 2023, 15:27 PM IST
1/5
MS Dhoni New Look : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सला पाचव्यांदा ट्रॉफी जिंकून देणाऱ्या एम एस धोनने 7 जुलैला आपला 42 वा वाढदिवस साजरा केला. आपला वाढदिवस त्यने हटके स्टाईलमध्ये साजरा केला. आपल्या पाळीव श्वानांबरोबर केक कापत त्याने सेलिब्रेशन केलं. याचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता. याला चाहत्यांची चांगली पसंती मिळाली होती.
2/5
3/5
4/5