Wedding Lehenga: दीपिका, कियारा की प्रियंका; सगळ्यात महागडा लेहेंगा कोणाचा?
Weddings in Bollywood: गेल्या अनेक दिवसांमध्ये बॉलिवूडमध्ये वेडिंग सिझनचा मोहोल आहे त्यामुळे सेलिब्रेटींच्या (Celebrity Wedding Lehenga) कपड्यांकडेही अनेकांचे लक्ष लागलेले असते. त्यातून अभिनेत्रींच्या लेहेंग्यांची तर सर्वाधिक चर्चा होताना दिसते.
Bollywood Actresses Most Expensive Lehenga: सध्या बॉलिवूडमध्ये लगीनघाई पाहायला मिळते आहे त्यामुळे सेलिब्रेटींच्या महागड्या वेडिंग (Most Expensive Weddings in Bollywood) सोहळ्याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले असते. बॉलिवू़डमध्ये गेल्या पाच एक वर्षांत एकापाठोपाठ एक लग्नसोहळे झाले आहेत. त्यात प्रियंका चोप्रापासून, कियारा अडवाणी, दीपिका पादूकोन, कतरिना कैफ या बड्या अभिनेत्रींच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यात त्यांच्या वेडिंग लेहेंग्यानं (Wedding Lehenga) सगळ्यांचेच लक्ष वेधले. परंतु तुम्हाला माहितीये का की या चौघींमध्ये सगळ्यात महागडा लेहेंगा कोणी घातला होता?