दीपिका, रणवीरची 'ती' भेट आणि 119 कोटी रुपये! सोशल मीडियावर मुंबईतील 'हे' फोटो व्हायरल
Deepika Padukone and Ranveer Singh: बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेलं दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहची जोडी सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. या चर्चेमागील कारण ठरत आहेत मुंबईमधील काही व्हायरल झालेले फोटो. या फोटोंमध्ये दोघेही अगदी कॅज्युअल लूकमध्ये दिसत असून त्यांच्या या भेटीदरम्यान रणवीरचे आई-वडीलही या दोघांबरोबर होते. नेमकं ही भेट कशासाठी, कुठे आणि का देण्यात आलेली पाहूयात...
Swapnil Ghangale
| Jun 14, 2023, 16:02 PM IST
1/10
2/10
3/10
4/10
घराचं काम कुठपर्यंत आलं आहे हे पाहण्यासाठी दीपिका तिच्या सासरच्या मंडळींबरोबर आली होती. दीपिका, रणवीर आणि रणवीरचे पालक अगदी गंभीर चर्चा करताना व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये दिसत आहे. हे सर्वजण मुंबईमधील वांद्रे येथील बॅण्डसॅण्डजवळच्या सागर रेश्मा इमारतीत आपलं अंडर कंन्स्ट्रक्शन घर पाहण्यासाठी आले होते.
5/10
6/10
7/10
8/10
9/10