धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, WhatsApp Status, Quotes द्वारा देत शेअर करा या दिवसाचा आनंद

दसऱ्याच्या दिवशी  'धम्मचक्र प्रवर्तन दिन' साजरा केला जातो. या दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे आणि त्यांच्या विचारांचे स्मरण केले जाते. 

| Oct 11, 2024, 14:58 PM IST

Dhammachakra Pravartan Din 2023 Wishes : अशोक विजयादशमीचं औचित्य साधत 14 ऑक्टोबर 1956 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या काही अनुयायींसोबत नवयान बौद्ध धर्म स्वीकारला होता. नागपूर येथील दीक्षाभूमीवर डॉ. आंबेडकरांनी धर्माची दीक्षा घेतली. त्यानंतर हा दिवस 'धम्मचक्र प्रवर्तन दिन' म्हणून ओळखला जावू लागला

1/9

समस्त बौद्ध धर्मियांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा  

2/9

मानवतेचा शिल्पकार या जगामंध्ये ठरला भीमाने कोट्यावधींच्या काळजात बुद्ध कोरला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यांना त्रिवार वंदन धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा !

3/9

काळोखाच्या अंधारात लखलखतो हा सूर्य परिवर्तनाच्या वाटेने झगमगते हे कार्य दीक्षाभूमीच्या पायथ्याशी जगण्याचे धैर्य चला एक मुखाने गाऊ माझ्या भीमाचे शौर्य

4/9

तुझाच गौतमा प्रकाश पडे अंतरी तुझेच धम्मचक्र फिरे जगावरी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

5/9

आजही येतो गंध भिमाच्या दिक्षाभूमीच्या मातीला, या मातीने उद्धारिले साऱ्या मानव जातीला

6/9

बुद्धाच्या चरणावरती विजया दशमी दिनी दिक्षा आम्हा दिली भीमाने मंगल दिन तो जनी

7/9

तुझाचं गौतमा प्रकाश पडे अंतरी तुझेचं धम्मचक्र फिरे जगावरी

8/9

माणसाला माणूसकीची दिशा देणारा आजचा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

9/9

मानवतेचा शिल्पकार या जगामंध्ये ठरला भिमानी कोटी कोटी काळजात बुद्ध कोरला धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!