महाराष्ट्रात आहे जगातील सर्वात मोठे विपश्यना केंद्र; इथं आल्यावर 10 दिवसात बदलेल तुमचं आयुष्य

 धम्मगिरी  विपश्यना केंद्राला भेट दिल्यावर मनात सकारत्मकता निर्माण होते. 

| May 14, 2024, 23:33 PM IST

Nashik Dhamma Giri,  Vipassana International Academy : नाशिक जिल्ह्य हा धार्मिक आणि आध्यात्मिक केंद्र म्हणून ओखळले जाते. याच नाशिकमध्ये जगातील सर्वात मोठे विपश्यना केंद्र आहे. धम्मगिरी नावाने हे विपश्यना केंद्र ओळखले जाते. जगभरातून हजारो लोक येथे मेडिटेशन करण्यासाठी येतात. 

1/7

महाष्ट्रातील नाशिकजवळ  धम्मगिरी नावाने हे विपश्यना केंद्र  आहे. 

2/7

 धम्मगिरी विपश्यना केंद्र नाशिक पासून अवघ्या 45 किलोमीटर अंतरावर तर मुंबईपासून 136 किलोमीटर अंतरावर आहे. 

3/7

दहा दिवसांच्या विपश्यना शिबीरात सहभागी होण्यासाठी  विपश्यना केंद्राच्या अधिकृत वेबसाईटवरुन नोंदणी करावी लागते.

4/7

दहा दिवसांच्या विपश्यना शिबीरात एकाग्रता आणि मानसिक शांती मिळते.

5/7

हा दहा दिवसांचा विपश्यना अभ्यासक्रम तुमचं आयुष्य बदलेल.

6/7

या केंद्रात दहा दिवसांचा मेडिटेशन अर्थात विपश्यना अभ्यासक्रम शिकवला जातो.

7/7

धम्मगिरी हे जगातील सर्वात मोठ्या विपश्यना ध्यान केंद्रांपैकी एक आहे.