खबरदार! तुम्हीही Google वर हे असं काही Search करताय? आत्ताच थांबा अन्यथा होऊ शकते कैद

तुम्ही दिवसातून किती वेळा Google सर्चचा वापर करता. तुम्हाला माहित आहे का Google वर सर्च करनं तुम्हाला तुरुंगाची हवा देखील खायला भाग पडू शकते? धक्काबसला ना ? होय, आजकाल लहानापासून मोठयापर्यंत प्रत्येकजण स्मार्टफोन वापरतो आणि या शिवाय कोणत्याही विषयावर माहिती मिळवायची झाली तर Google चा सर्रास वापर केला जातो. परंतु निष्काळजीपणे Google search वापरणे तुम्हाला तुरुंगात टाकू शकते. आज आपण असे काही शब्द जाणून घेणार आहोत जे गुगलवर कधीही सर्च करू नये. 

Feb 27, 2023, 19:18 PM IST
1/5

do not search this keywords on google or else you will get punished

नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की बालगुन्हेगारीसारख्या गोष्टींबद्दल कधीही सर्च करू नका, यामुळे तुमच्यावर कारवाई होऊ शकते. 

2/5

do not search this keywords on google or else you will get punished

जर तुम्ही गुगलवर दारूगोळा किंवा बॉम्ब कसे बनवायचे, असे कीवर्ड सर्च करत असाल, तर तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता. जेव्हा तुम्ही असे काही शब्द सर्च करता तेवहा सरकारच्या सुरक्षा एजन्सी अशा सर्च रेकॉड ट्रॅक करतात. 

3/5

do not search this keywords on google or else you will get punished

अॅडल्ट/ पॉर्न  कंटेंट शोधू नयेत, असे केल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता.

4/5

do not search this keywords on google or else you will get punished

गुगलवर सर्च करताना, चित्रपट, वेब सिरीज व्हिडीओ download या सारख्या गोष्टी शोधणे टाळले पाहिजे, खरं तर अशा गोष्टी पायरसी गुन्ह्यात येतात. त्यामुळे त्यांचा शोध घेतल्यास तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते. 

5/5

do not search this keywords on google or else you will get punished

Google वर सर्च कधीही हिंसाचारा संबंधी गोष्टींचा शोध घेऊ नये, खरं तर असे केल्याने काहीवेळा जी व्यक्ती वापरते ती अडचणीत येऊ शकते.