तुळशीचे आरोग्यदायी फायदे माहिती आहेत का? किडनी स्टोनसाठीही प्रभावी, जाणून घ्या
Tulsi Plant: तुळशीच्या वनस्पतीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. हिंदू धर्मात तुळशीपूजेला विशेष महत्त्व आहे. जवळपास प्रत्येक घरात तुळशीचे रोप पाहायला मिळेल. पुराणातही तुळशीचे अनेक फायदे सांगितले आहेत. अनेक शतकांपूर्वीही तुळशीचा उपयोग अनेक प्रकारच्या उपचारांमध्ये केला जात होता. कारण तुळशीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. कोणत्याही साइड इफेक्टशिवाय तुळशीचा तुम्हाला अनेक प्रकारे फायदा होतो. मात्र, चुकीच्या पद्धतीने वापरल्यास त्याचेही तोटे होऊ शकतात. तुळशीचे औषधी गुणधर्म जाणून घेऊया.
![tulsi leaf tips, tulsi medicine, ayurveda medicine](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/11/21/539111-tulsiplant1.jpg)
![tulsi leaf tips, tulsi medicine, ayurveda medicine](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/11/21/539110-tulsiplant2.jpg)
![tulsi leaf tips, tulsi medicine, ayurveda medicine](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/11/21/539109-tulsiplant3.jpg)
![tulsi leaf tips, tulsi medicine, ayurveda medicine](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/11/21/539108-tulsiplant4.jpg)