अशी घ्या निसर्ग चक्रीवादळादरम्यान काळजी

कोरोना व्हायरसशी लढा सुरु असतानाच महाराष्ट्रावर एक नवं संकट घोंगावत आहे.   

Jun 03, 2020, 10:26 AM IST
1/6

अशी घ्या निसर्ग चक्रीवादळादरम्यान काळजी

अशी घ्या निसर्ग चक्रीवादळादरम्यान काळजी

महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर निसर्ग नावाचं चक्रीवादळ धडकणआर असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवल्यामुळं सर्वच स्तरांतून आता या वादळाला तोंड देण्यासाठीचे मार्ग अवलंबात आणले जात आहेत.   

2/6

अशी घ्या निसर्ग चक्रीवादळादरम्यान काळजी

अशी घ्या निसर्ग चक्रीवादळादरम्यान काळजी

एनडीआरएफच्या तुकड्यायही मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी अशा भागांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत.   

3/6

अशी घ्या निसर्ग चक्रीवादळादरम्यान काळजी

अशी घ्या निसर्ग चक्रीवादळादरम्यान काळजी

सावधगिरीचा इशारा म्हणून अनेक ठिकाणी नागरिकांचं स्थलांतरही करण्यात आलं आहे.   

4/6

अशी घ्या निसर्ग चक्रीवादळादरम्यान काळजी

अशी घ्या निसर्ग चक्रीवादळादरम्यान काळजी

मच्छीमारांनाही पुढील काही दिवसांसाठी मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.   

5/6

अशी घ्या निसर्ग चक्रीवादळादरम्यान काळजी

अशी घ्या निसर्ग चक्रीवादळादरम्यान काळजी

या वादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन तर सज्ज आहेच. पण, सर्वसामान्य नागरिकांनीही सतर्क राहत काही गोष्टींचं पालन करणं गरजेचं आहे.  

6/6

अशी घ्या निसर्ग चक्रीवादळादरम्यान काळजी

अशी घ्या निसर्ग चक्रीवादळादरम्यान काळजी

शिवाय संकटाच्या वेळी काही गोष्टी सोबतच असाव्यात या कारणास्तव आपात्कालीन किटसुद्धा बाळगण्यासा सल्ला देण्यात आला आहे.