बिअर, वाईन, व्हिस्की की रम... सर्वाधिक हानिकारक काय?

Drinking Whiskey Rum Beer or Wine which form of alcohol harms more : थोडक्यात हल्ली सेलिब्रेशनच्या निमित्तानं अल्कोहोलच्या विविध पेयांना पसंती मिळते. 

Nov 14, 2023, 12:21 PM IST

Drinking Whiskey Rum Beer or Wine which form of alcohol harms more : सेलिब्रेशन कोणतंही असो... अनेकांसाठी या सेलिब्रेशनची व्याख्या 'चिअर्स' या शब्दानं सुरु होते आणि तिथंच येऊन थांबते. 

1/7

चिअर्स...

Drinking Whiskey Rum Beer or Wine which form of alcohol harms more

अगदी जास्त प्रमाणात नाही, पण तरीही रम, वाईन आणि व्हिस्की, बिअरच्या स्वरुपात या गोष्टी टेबलावर सर्रास दिसतात.   

2/7

मद्यपींचे गट

Drinking Whiskey Rum Beer or Wine which form of alcohol harms more

मद्यपान करणाऱ्या मंडळींमध्येसुद्धा गट असतात. म्हणजे आम्ही रमच पितो, बिअरच पितो म्हणणारा एक गट आणि आम्ही वोडका किंवा तत्सम काहीतरी पेय पितो असं म्हणणारा आणखी एक गट.   

3/7

आम्ही फक्त Ocasionally पितो...

Drinking Whiskey Rum Beer or Wine which form of alcohol harms more

मद्यपान हे अनेकांसाठी व्यसन नसून, तो जीवनशैलीचा भाग झाला असला आणि 'आम्ही फक्त Ocasionally पितो' असं म्हणणारे अनेक असले तरीही मद्याचं प्रमाण वाढलं की धोका वाढतो हे मात्र नाकारता येत नाही. 

4/7

वाईन

Drinking Whiskey Rum Beer or Wine which form of alcohol harms more

वाईन हा फर्मंटेड द्राक्षांचा रस. त्यातही अनेक प्र्कार असता. सहसा वाईनमध्ये अल्कोहोलचं प्रमाण असतं 14 टक्के. 

5/7

व्हिस्की

Drinking Whiskey Rum Beer or Wine which form of alcohol harms more

व्हिस्कीचं विचारावं तर, यामध्ये असणाऱ्या अल्कोहोलचं प्रमाण आहे 30 ते 65 टक्के. विविध ब्रँडच्या व्हिस्कीमध्ये विविध प्रमाणात अल्होहोल असतं.   

6/7

बिअर

Drinking Whiskey Rum Beer or Wine which form of alcohol harms more

बिअरचं म्हणावं तर, यामध्ये संपूर्ण धान्यांचा रस वापरण्यात येतो. यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण 4 ते 8 टक्के इतकंच असतं. थोडक्यात इतर मद्यांच्या तुलनेत बिअरमध्ये हा घटक मुळातच कमी असतो. 

7/7

रम

Drinking Whiskey Rum Beer or Wine which form of alcohol harms more

रमच्या बाबतीत मात्र परिस्थिती वेगळी आहे. कारण रम हे एक हार्ड ड्रिंक आहे. यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण 40 टक्क्यांपासून थेट 70 टक्क्यांपर्यंत असतं. त्यामुळं रम किंवा कोणत्याही प्रकारच्या अल्कोहोलचं सेवन धोक्याचंच. (मद्यपान करणं आरोग्याच्या दृष्टीनं हानिकारक आहे.)