पृथ्वीवरील एकमेव देश जिथे वर्ष 12 नाही तर 13 महिन्यांचे असतं; 13 महिन्याचं नाव ऐकून आश्चर्यचकित व्हाल
या देशात आहे जगावेगळे कॅलेंडर. इथं वर्ष 12 महिन्यांचे नाही तर 13 महिन्यांचे असते.
वनिता कांबळे
| Nov 06, 2024, 23:50 PM IST
Country Having 13 Months In A Year : 2024 वर्ष संपयाला आता फक्त दोन महिने शिल्लक आहेत. जगात सर्वत्र 12 महिन्यांचे एक वर्ष असते. मात्र, या पृथ्वीवर एक असा देश आहे जिथे 12 महिन्यांचे नाही तर 13 महिन्यांचे असतं. जाणून घेऊया या अनोख्या देशाविषयी.
1/7
2/7