रत्नागिरी सिटीपासून फक्त 10 मिनिटांवर आहे समुद्र किनारा; इथं फिरताना येतो मुंबईच्या गिरगाव चौपाटीचा फिल

रत्नागिरीत फिरायला गेल्यावर भाटे बीचला नक्की भेट द्या. 

| May 08, 2024, 20:05 PM IST

Bhatye Beach : कोकणातील रत्नागिरी हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. रत्नागिरी जिल्ह्याला अथांग सागरी किनारा लाभलेला आहे. रत्नागिरी शहर छोटं असल तरी निसर्गसौंदर्यामुळे ते पर्यटकांना नेहनीच आकर्षित करते. भाटे समुद्र किनारा हा रत्नागिरीतील प्रसिद्ध समुद्र किनारा आहे. 

1/7

रत्नागिरी हे अगदी छोटं शहर आहे. रत्नागिरी सिटीजवळच एक समुद्र किनारा आहे. येथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असते.

2/7

भाटे बीचच्या जवळच झरी विनायक नावाचे गणपतीचे जागृत देवस्थान आहे.  

3/7

भाटे बीचवरुन रत्नागिरीतील लाईट हाऊस देखील दिसते. सनसेट पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून येथे येतात.  

4/7

रत्नागिरी शहरापासून अगदी पाच ते दहा मिनीटांवर भाटे बीच आहे. यामुळे रत्नागिरीत फिरायला येणारे पर्यटक सर्वप्रथम भाटे बीचला भेट देतात. 

5/7

भाटे गावावरु या समुद्र किनाऱ्या भाटे बीच असे नाव पडले आहे.  इथला टेबल पॉइंट खूप लोकप्रिय आहे.   

6/7

 भाटे बीचवर नेहमीच पर्यटकांची गर्दी असते यामुळे या समुद्र किनाऱ्यावर फिरताना मुंबईच्या गिरगाव चौपाटीचा फिल येतो. 

7/7

भाटे समद्र किनारा रत्नागिरी शहराच्या अगदी जवळ आहे.