शेतात राबणाऱ्या तरुणीचं सौंदर्य पाहून संपूर्ण जगाला भुरळ; तिच्या रुपावर भाळणाऱ्यांमध्ये तुम्हीपण?
सहसा शेतकरी म्हटलं की त्याची एक प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. शेतात राबणाऱ्या महिलांबाबतही असंच होतं. म्हणजे त्यांची एक साचेबद्ध आकृती लगेचच आपल्या डोळ्यांपुढे उभी राहते. पण, सध्या एक याच विचारसरणीला शह देत एक तरुणी, किंबहुना एक शेतकरी तरुणी संपूर्ण जगाच्या नजरा वळवत आहे.
Female farmer Nikki Neisler: सहसा शेतकरी म्हटलं की त्याची एक प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. शेतात राबणाऱ्या महिलांबाबतही असंच होतं. म्हणजे त्यांची एक साचेबद्ध आकृती लगेचच आपल्या डोळ्यांपुढे उभी राहते. पण, सध्या एक याच विचारसरणीला शह देत एक तरुणी, किंबहुना एक शेतकरी तरुणी संपूर्ण जगाच्या नजरा वळवत आहे.
![Female farmer Nikki Neisler model photos viral on social media](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/17/546067-female-farmer.png)
![Female farmer Nikki Neisler model photos viral on social media](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/17/546066-female-farmer1.png)
![Female farmer Nikki Neisler model photos viral on social media](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/17/546065-female-farmer2.png)
![Female farmer Nikki Neisler model photos viral on social media](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/17/546064-female-farmer3.png)