पार्टी झाल्यावर तुमचे मित्र 'कॉंट्री' द्यायला विसरतात? 'ही' ट्रीक वापरुन मिळवा तुमचे पैसे

पार्टी संपल्यावरही तुमच्या मित्रांनी कॉंट्रीब्युशनचे पैसे परत दिले नाहीत? असं तुमच्यासोबत कधी झालंय का? तर मित्रांकडून न मागता पैसे वसूल करण्याचा मार्ग आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

| Jun 25, 2023, 16:25 PM IST

Split bill: पार्टी संपल्यावरही तुमच्या मित्रांनी कॉंट्रीब्युशनचे पैसे परत दिले नाहीत? असं तुमच्यासोबत कधी झालंय का? तर मित्रांकडून न मागता पैसे वसूल करण्याचा मार्ग आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

1/7

पार्टी झाल्यावर तुमचे मित्र 'कॉंट्री' द्यायला विसरतात? 'ही' ट्रीक वापरुन मिळवा तुमचे पैसे

friends forget to give Countribution after party use split bill trick on GPay PhonePe Paytm

Split bill: पार्टी संपल्यावरही तुमच्या मित्रांनी कॉंट्रीब्युशनचे पैसे परत दिले नाहीत? असं तुमच्यासोबत कधी झालंय का? तर मित्रांकडून न मागता पैसे वसूल करण्याचा मार्ग आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

2/7

बिल स्प्लीटची सुविधा

use split bill trick on GPay PhonePe Paytm

 यासह प्रत्येकजण आपापला हिस्सा भरेल आणि संपूर्ण खर्च तुम्हाला एकट्याने सहन करावा लागणार नाही.

3/7

गुगल पेवर ग्रुप

use split bill trick on GPay PhonePe Paytm

सर्व प्रथम,  तुमच्या फोनवर गुगल पे अॅप उघडा. न्यू पेमेंट वर टॅप करा आणि न्यू ग्रुप वर क्लिक करा. तुम्हाला बिल विभाजित करायचे असलेले कॉंटॅक्ट नंबर जोडा. आता ग्रुपला नाव द्या आणि क्रिएटवर क्लिक करा. अशा प्रकारे गुगल पे वर तुमचा ग्रुप तयार होईल.

4/7

स्प्लीट बिलाचा पर्याय

use split bill trick on GPay PhonePe Paytm

आता हा ग्रुप ओपन करा. येथे तुम्हाला स्प्लीट बिलाचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा आणि बिलाची पूर्ण रक्कम भरा.

5/7

रक्कम विभागणी

use split bill trick on GPay PhonePe Paytm

आता नेक्स्टवर क्लिक करा. यानंतर बिलाची रक्कम गटातील सदस्यांमध्ये विभागली जाईल.अशा प्रकारे तुम्ही स्प्लीट बिल फीचर वापरण्यास सक्षम असाल

6/7

ग्रुप डिलीट

use split bill trick on GPay PhonePe Paytm

बिल भरल्यानंतर तुम्ही ग्रुप डिलीट करू शकता. यासाठी तयार केलेल्या ग्रुपवरील थ्री डॉट ऑप्शनवर क्लिक करा

7/7

क्लोज रिक्वेस्टवर टॅप

friends forget to give Countribution after party use split bill trick on GPay PhonePe Paytm

येथे तुम्ही क्लोज रिक्वेस्टवर टॅप करा. याशिवाय तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन मायनस बटण दाबून ग्रुप मेंबर डिलीट करू शकता. तसेच लीव्ह ग्रुप ऑप्शनवर टॅप करून तुम्ही ग्रुप सोडू शकता.