24 तासात 16 वेळा सूर्योदय आणि 16 सूर्यास्त ! कुठं आहे हे अनोखं ठिकाण?
अंतराळात एका दिवसात 16 वेळा सूर्योदय आणि 16 वेळा सूर्यास्त होतो.
वनिता कांबळे
| Jun 11, 2024, 21:14 PM IST
International Space Station : अंतराळात एका दिवसात 16 वेळा सूर्योदय आणि 16 वेळा सूर्यास्त होतो. International Space Station वर कार्यरत असलेले अंतराळवीर हा विलक्षण अनुभव घेतात. जाणून घेवूया अंतराळात 16 सूर्योदय, 16 सूर्यास्त का होतात.
2/7
5/7