GK Quiz: खोटं बोलल्यावर शरीराचा कोणता अवयव गरम होतो?
खोटं बोलल्यावर शरीराचा एक अवयव गरम होतो. जाणून घेऊया या अवयव कोणता आहे.
वनिता कांबळे
| Oct 14, 2024, 23:35 PM IST
Dont Lie : खोटं बोलणं हे चुकीचं नेहमी खरं बोलवं, खोट बोलू नये असा सुविचार सर्वांनीच शाळेत शिकला आहे. खोटं बोलण्यामुळे आपण मोठ्या संकटात सापडू शकतो. आपण खोटं बोलतोय याची सूचना आपल्या शरीराला मिळते. जाणून घेऊया खोटं बोलल्यावर शरीराचा कोणता अवयव गरम होतो?