दहावीनंतर टॉप 5 सरकारी स्कॉलरशिप, दर महिन्याला मिळेल 3 हजारपर्यंत रक्कम!
अनेक विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीबद्दल माहिती नसते, त्यामुळे ते या संधीचा फायदा घेऊ शकत नाहीत. दरम्यान केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तींविषयी जाणून घेऊया.
10th Pass Scholarships:अनेक विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीबद्दल माहिती नसते, त्यामुळे ते या संधीचा फायदा घेऊ शकत नाहीत. दरम्यान केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तींविषयी जाणून घेऊया.
1/11
दहावीनंतर टॉप 5 सरकारी स्कॉलरशिप, दर महिन्याला मिळेल 3 हजारपर्यंत रक्कम!
2/11
केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्ती
गुणवंत आणि मेहनती विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तींमार्फत आर्थिक सहाय्य दिले जाते. यामुळे त्यांना चांगल्या संस्थांमध्ये प्रवेश घेण्यास मदत मिळते. अनेक विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीबद्दल माहिती नसते, त्यामुळे ते या संधीचा फायदा घेऊ शकत नाहीत.दरम्यान केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तींविषयी जाणून घेऊया.
3/11
NCERT शिष्यवृत्ती
4/11
दरमहा 1250 रुपये शिष्यवृत्ती
पहिल्या टप्प्यात ही चाचणी राज्याच्या शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण विभागामार्फत घेतली जाते. तर दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रीय प्रतिभा शोध परीक्षा आयोजित केली आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 1250 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. एनसीईआरटीची अधिकृत वेबसाइट ncert.nic.in वर याचा तपशील देण्यात आला आहे.
5/11
CBSE सिंगल गर्ल चाइल्ड मेरिट स्कॉलरशिप
6/11
पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना
7/11
दरमहा 3 हजार
8/11
नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप
9/11
वार्षिक 12,000 रुपये शिष्यवृत्ती
10/11