Hanoi Golden Hotel : भिंतीपासून टॉयलेट, बाथरुम पर्यंत सगळ काही सोन्याचं; जगातील पहिल गोल्डन हॉटेल
Hanoi Golden Hotel : या हॉटेलमध्ये प्रवेश करतात सर्वत्र सोनं चमकताना दिसतं. हे संपूण हॉटेल सोन्यापासून तयार करतण्यात आले आहे.
Hanoi Golden Hotel : जगभरात असे अनेक हॉटेल आहेत ज्यांच्यासमोर राजमहलही फिके पडतील. मात्र, व्हिएतनाममध्ये एक असं हॉटेल आहे जे पाहून कुबेरालाही लाज वाटेल. व्हिएतनाममध्ये संपूर्ण हॉटले सोन्यापासून तयार करण्यात आले आहे. या हॉलेच्या भिंतीपासून टॉयलेट, बाथरुम पर्यंत सगळ काही सोन्याचं आहे. जगातील हे पहिल गोल्डन हॉटेल आहे.