Kiss Day Wishes in Marathi : खास मराठीतून शुभेच्छा देत साजरा करा किस डे...

Kiss Day 2024 Wishes Status, Images, Quotes, SMS, Messages for Whatsapp in Marath : व्हॅलेंटाइन वीकमधील सातवा दिवस हा 13 फेब्रुवारीला साजरा करण्यात येणार आहे. या दिवशीला किस डे म्हणून साजरा करण्यात येतो. 'किस डे' निमित्ताने हे Messages, SMS शेअर करून जोडीदाराला द्या प्रेमाच्या मराठीतून शुभेच्छा 

Feb 12, 2024, 15:25 PM IST
1/7

प्रिय, तुझ माझ्यावर किती प्रेम आहे हे सांगण्यासाठी एक प्रेमळ किस पाठवित आहे. मी कायम तुझ्यासोबत राहील. हॅपी किस डे!  

2/7

तुझ्या कपाळावर ओठ टेकवण्याचा जीव करतो तुझ्याकडे पाहताच मनाचा डोह काठोकाठ भरतो Happy kiss day

3/7

या खास दिवशी मी तुला हजारो किस पाठवत आहे... त्या प्रत्येकाची भरपाई मी भेटल्यावर करेन...  Happy Kiss Day...

4/7

या खास दिवशी, मला तुझ्यावर माझ्या प्रेमाचा वर्षाव करायचा आहे... मी सध्या तुझ्यापासून दूर आहे, पण मनाने तुझ्या फार जवळ आहे...  Happy Kiss Day...

5/7

जरी आपण दोघे खूप दूर असलो तरीही या खास दिवशी मी प्रत्येक क्षणी फक्त तुझाच विचार करतो आहे. Happy Kiss Day...

6/7

प्रेमाला कोणतीही भाषा नसते पण ती मिठी मारून आणि किस करुन प्रेम व्यक्त करता येते, हॅपी किस डे माय लव्ह, आय लव्ह यू....

7/7

माझ्याकडे तुला देण्यासाठी अनेक सरप्राईज आहेत. पण तुला सर्वात जास्त आवडणारं गिफ्ट हे तुझ्या ओठांसाठी आहे.., मी तुला ते देण्यास तयार आहे. Happy Kiss Day...