Health Tips : कोशिंबीरीत काकडी- टोमॅटो एकत्र वापरताय? तुम्ही नकळतच संकट ओढावताय

Health Tips : सॅलडमुळं एकतर पोट भरतं, दुसरं म्हणजे शरीरातील मांसपेसींना अपेक्षित पोषक तत्वांचा पुरवठा होतो. पण, याचे वाईट परिणाम तुम्हाला माहितीयेत का?   

Apr 25, 2023, 14:15 PM IST

Health Tips : उन्हाळा सुरु झाला, की अनेकांचाच कल सॅलड किंवा तत्सम पदार्थांकडे वाढतो. त्यातही काकडी आणि टोमॅटोला विशेष पसंती. त्याहूनही कोशिंबीर पानात मिळाली तर क्या बात! 

1/7

या चुका कोणत्या? पाहा...

health Tips dont eat cucmber with tomato know the reason

Health Tips : आपण अनावधानानं अन्नपदार्थांच्या बाबतीत काही अशा चुका करत असतो ज्यामुळं आरोग्यही धोक्यात येऊ शकतं. या चुका कोणत्या? पाहा... 

2/7

काकडी आणि टोमॅटो एकत्र खाऊ नये.

health Tips dont eat cucmber with tomato know the reason

बऱ्याचदा कोशिंबीर करताना त्यात भरपूर टोमॅटो वापरता जातो. त्यात काकडीही असतेच.  पण कधीही काकडी आणि टोमॅटो एकत्र खाऊ नये. 

3/7

काकडी आणि टोमॅटो

health Tips dont eat cucmber with tomato know the reason

काकडी आणि टोमॅटो एकत्र खाल्ल्यामुळं पचनसंस्थेवर याचा परिणाम होतो. काकडी- टोमॅटोमुळं शरीरात अॅसिडीक पीएचचं संतुलन बिघडतं. ज्यामुळं पोट चढणं, पोट फुगल्यासारखं वाटणं अशा समस्या जाणवतात. 

4/7

सॅलड

health Tips dont eat cucmber with tomato know the reason

सॅलड करतेवेळी अनेकदा काकडी टोमॅटो आणि मुळा अशा तिन्ही भाज्या एकत्र केल्या जातात. पण, तसं करु नये. 

5/7

विटामीन C

health Tips dont eat cucmber with tomato know the reason

काकडीमध्ये एस्कॉर्बेट हा घटक असतो. ज्यामुळं विटामीन C नियंत्रणात राहतं. अशा वेळी जेव्हा मुळाही खाल्ला जातो तेव्हा पचनसंस्थेवर ताण येतो.   

6/7

कोशिंबीर

health Tips dont eat cucmber with tomato know the reason

कोशिंबीर म्हटलं की त्यात सर्रासपणे दह्याचा वापर केला जातो. पण, काकडी आणि दुग्धजन्य पदार्थ मिसळल्यास त्यामुळं मेटाबोलिज्म धीम्या गतीनं काम करु लागतं. 

7/7

दूध पिऊ नये

health Tips dont eat cucmber with tomato know the reason

इतकंच नव्हे, तर काकडी खाल्ल्यानंतर लगेचच चहा किंवा दूध पिऊ नये. असं केल्यास पोटदुखीच्या समस्या सतावू लागतात. (वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)