PHOTO: महाराष्ट्राचा हिम्मतगड... महाबळेश्वरमध्ये उगम पावणारी सावित्री नदी जिथे अरबी समुद्राला मिळते 'त्या' संगमावर असेलला बाणकोट किल्ला
कोकणात अनेक जलगदुर्ग आहेत. प्रत्येक जलदुर्ग तितकाच वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. यापैकीच एक आहे तो दापोलीपासून 47 किमी आणि श्रीवर्धनपासून 21 किमी अंतरावर असलेले बाणकोट किल्ला. हा किल्ला हिम्मतगड नावाने ओळखला जातो. ग्रीक प्रवासी टॉलेमी आणि चिनी प्रवासी हियुन त्सांगने यांच्या नोदींमध्ये हिम्मतगडच्या प्रवासाची नोंद आहे.
Bankot Fort in Ratnagiri Maharashtra : कोकणात अनेक जलगदुर्ग आहेत. प्रत्येक जलदुर्ग तितकाच वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. यापैकीच एक आहे तो दापोलीपासून 47 किमी आणि श्रीवर्धनपासून 21 किमी अंतरावर असलेले बाणकोट किल्ला. हा किल्ला हिम्मतगड नावाने ओळखला जातो. ग्रीक प्रवासी टॉलेमी आणि चिनी प्रवासी हियुन त्सांगने यांच्या नोदींमध्ये हिम्मतगडच्या प्रवासाची नोंद आहे.