1/4
'अप्सरा' ते 'हिरकणी' सोनालीचा ग्लॅमरस प्रवास
!['अप्सरा' ते 'हिरकणी' सोनालीचा ग्लॅमरस प्रवास 'हिरकणी' सोनाली कुलकर्णीचा हटके लूक](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2019/12/10/361010-sonali1.jpg)
मुंबई : 'अप्सरा' ते 'हिरकणी' पर्यंत सोनाली कुलकर्णीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. सोनाली कुलकर्णीचे लाखो चाहते आहेत. तिच्या अभिनयासोबतच तिचं सौंदर्य प्रेक्षकांना भुरळ पाडतं. सोनाली आपली प्रत्येक भूमिका उत्तमपद्धतीने साकारते. तिच्या भूमिकेबरोबरच तिचे लूकही प्रेक्षकांना आवडतात. अप्सरा सिनेमातील सोनाली आणि आता हिरकणी सिनेमातील सोनाली या दोन्हीमधील भूमिकांमध्ये तफावत असली तरीही तिचे लूक प्रेक्षकांना आपलेसे वाटतात.
2/4
'अप्सरा' ते 'हिरकणी' सोनालीचा ग्लॅमरस प्रवास
!['अप्सरा' ते 'हिरकणी' सोनालीचा ग्लॅमरस प्रवास 'हिरकणी' सोनाली कुलकर्णीचा हटके लूक](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2019/12/10/361009-sonali2.jpg)
तिचं स्मित हास्य, तिची अदा आणि तिचं अभिनय व नृत्य कौशल्य या सगळ्यांमुळे ती प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. सोनालीचा स्टाईल सेन्स देखील तितकाच कमालीचा आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' २०१९ या पुरस्कार सोहळ्यात सोनालीने हजेरी लावली. तिला 'हिरकणी' या चित्रपटासाठी नामांकन होतं. 'हिरकणी'मधील सोनालीच्या भूमिकेचं अनेकांनी कौतुक केलं.
3/4
'अप्सरा' ते 'हिरकणी' सोनालीचा ग्लॅमरस प्रवास
!['अप्सरा' ते 'हिरकणी' सोनालीचा ग्लॅमरस प्रवास 'हिरकणी' सोनाली कुलकर्णीचा हटके लूक](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2019/12/10/361008-sonali3.jpg)
4/4
'अप्सरा' ते 'हिरकणी' सोनालीचा ग्लॅमरस प्रवास
!['अप्सरा' ते 'हिरकणी' सोनालीचा ग्लॅमरस प्रवास](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2019/12/10/361007-sonali4.jpg)