Love, S## और धोखा; सेलिब्रिटी कपलच्या Breakup नंतर इंटिमेट फोटोंची चर्चा

प्रेम करावं तर ते असं करावं, की संपूर्ण जगात त्याचीच चर्चा व्हावी असं अनेक बहाद्दर म्हणून गेले आहेत. पण, आताच्या काळात प्रेमाच्या नात्याची कधी आणि कशी चर्चा होईल याचा मात्र काही नेमक नाही. म्हणजे काही वर्षांपूर्वी एकत्र असणाऱ्या जोड्याही ब्रेकअपला सामोऱ्या जात आहेत. 

Aug 09, 2022, 14:39 PM IST

मुंबई : प्रेम करावं तर ते असं करावं, की संपूर्ण जगात त्याचीच चर्चा व्हावी असं अनेक बहाद्दर म्हणून गेले आहेत. पण, आताच्या काळात प्रेमाच्या नात्याची कधी आणि कशी चर्चा होईल याचा मात्र काही नेमक नाही. म्हणजे काही वर्षांपूर्वी एकत्र असणाऱ्या जोड्याही ब्रेकअपला सामोऱ्या जात आहेत. 

1/6

Kim Kardashian Pete Davidson break up

काहींनी तर, जोडीदार रिलेशनशिपला पुढच्या टप्प्यावर नेण्यासाठी उत्सुक असल्याचं पाहत नात्यातून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. 

2/6

Kim Kardashian Pete Davidson break up

विश्वास बसत नाहीये ? हे खरंय. जागतिक स्तरावर फॅशन आयकॉन आणि बोल्ड अंदाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या किम कार्दशियननं असाच काहीसा निर्णय घेतला आहे. 

3/6

Kim Kardashian Pete Davidson break up

मागील 9 महिन्यांपासून किम पेट डेविडसन याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण, एककडे पेट या नात्यात गुंतला असतानाच किमनं मात्र माघार घेतली. (Kim Kardashian Pete Davidson break up)

4/6

Kim Kardashian Pete Davidson break up

लाँग डिस्टन्स वगैरे सांगण्याची कारणं, पण मुख्य मुद्दा असा की पेट नात्याकडे अधिकच गांभीर्यानं पाहू लागला होता. 

5/6

Kim Kardashian Pete Davidson break up

सध्या किमला यापैकी काहीच अपेक्षित नव्हतं, त्यामुळंच मग तिनं या नात्यातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला.   

6/6

Kim Kardashian Pete Davidson break up

कान्सच्या रेड कार्पेटपासून अनेक पार्ट्या असो किंवा मग एखादा सोहळा, सगळीकडे एकमेकांचा हात धरुन पोहोचणारे किम- पेट यापुढे एकत्र येणार नाहीत हेच आता स्पष्ट होत आहे.