दचकून उठता, तर 'हा' दातखिळी बसवणारा Horror Movie पाहू नका; OTT वरही धुमाकूळ
Best Supernatural Horror Film On OTT: एकिकडे हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत असतानाच एका दाक्षिणात्य चित्रपटानं त्याला चांगलीच टक्कर दिल्याचं पाहायला मिळत आहे.
Best Supernatural Horror Film On OTT: श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा 'स्त्री 2' हा चित्रपट प्रदर्शित झाल्या क्षणापासून दमदार कमाई करताना दिसला. आतापर्यंत या चित्रपटानं 876 कोटी रुपयांचा गल्लाही जमवला.
1/7
भयपट
2/7
वाढती लोकप्रियता
3/7
ट्रेंड
4/7
कथानक
5/7
अनपेक्षित वळणं
6/7