रोहित, विराट, धोनी IPL 2050 मध्ये खेळताना कसे दिसतील? पाहा AI ने तयार केलेले भन्नाट Photo

Indian Cricketers : AI हे आधुनिक युगातील तंत्रज्ञान असून यामाध्यमातून तुम्ही कोणतेही काल्पनिक फोटो तयार करू शकता. आर्टिफिशल इंटेलिजसला विचारण्यात आलं की रोहित शर्मा, विराट कोहली आणि एम एस धोनी असे स्टार क्रिकेटर 2050 मध्ये आयपीएल खेळताना कसे दिसतील. यावर AI ने तयार केलेले फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

| Dec 03, 2024, 19:33 PM IST
1/8

ऋषभ पंत :

स्टार क्रिकेटर ऋषभ पंत 2016 पासून दिल्ली कॅपिटल्स सोबत खेळत होता. मात्र यंदा ऑक्शनमध्ये त्याला लखनऊने 27 कोटी बोली लावून खरेदी केले. ऋषभ पंत 2050 मध्ये आयपीएल खेळताना कसा दिसेल हे AI च्या माध्यमातून समोर आलं आहे. (Photo Credit - sahixd and AI) 

2/8

विराट कोहली :

स्टार फलंदाज विराट कोहली याला आयपीएल 2025 मध्ये पुन्हा एकदा आरसीबीने रिटेन केलं आहे.  विराट कोहली 2050 मध्ये आयपीएल खेळताना कसा दिसेल हे AI च्या माध्यमातून समोर आलं आहे. (Photo Credit - sahixd and AI) 

3/8

श्रेयस अय्यर :

स्टार फलंदाज श्रेयस अय्यर हा यंदा मेगा ऑक्शनमध्ये 26.75 कोटींना विकला गेला. श्रेयस अय्यर 2050 मध्ये आयपीएल खेळताना कसा दिसेल हे AI च्या माध्यमातून समोर आलं आहे. (Photo Credit - sahixd and AI)

4/8

रोहित शर्मा :

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा हा येत्या आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सकडूनच खेळणार आहे. रोहित आयपीएल २०५० मध्ये खेळताना कसा दिसेल हे  AI च्या माध्यमातून समोर आलं आहे. (Photo Credit - sahixd and AI)   

5/8

शुभमन गिल :

भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल 2050 मध्ये होणाऱ्या आयपीएलमध्ये खेळताना कसा दिसेल याचा फोटो AI  ने तयार केला आहे. हा फोटो पाहून फॅन्स विविध प्रतिक्रिया व्यक्त करतायत. (Photo Credit - sahixd and AI)   

6/8

हार्दिक पंड्या :

टीम इंडियाचा स्टार ऑल राउंडर हार्दिक पंड्या हा आयपीएल 2025 मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. मात्र हार्दिक आयपीएल 2050 मध्ये खेळताना कसा दिसेल हे  AI च्या माध्यमातून समोर आलं आहे. (Photo Credit - sahixd and AI) 

7/8

ऋतुराज गायकवाड :

ऋतुराज गायकवाड हा सीएसकेचा कर्णधार आहे. आयपीएल 2024 पूर्वी धोनीने चेन्नई सुपरकिंग्सचं कर्णधारपद त्याच्याकडे सोपवले होते. मात्र ऋतुराज आयपीएल 2050 मध्ये खेळताना कसा दिसेल हे  AI च्या माध्यमातून समोर आलं आहे. (Photo Credit - sahixd and AI) 

8/8

एम एस धोनी :

एम एस धोनी हा वयाच्या 43 व्या वर्षी देखील आयपीएलमध्ये खेळतोय. आयपीएल 2025 मध्ये सुद्धा एम एस धोनी खेळणार हे जवळपास निश्चित आहे. मात्र जर धोनी आयपीएल 2050 मध्ये सुद्धा खेळला तर तो कसा दिसेल हे  AI च्या माध्यमातून समोर आलं आहे. (Photo Credit - sahixd and AI)