दिवाळीत चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी बनवा टोनर
Homemade toner :दिवाळीत सुंदर नितळ त्वचा सगळ्यांनाच हवी असते. पण त्यांना त्यांच्या त्वचेची काळजी कशी घ्यावी ते कळत नाही. तुम्हाला त्वचेसाठी फार काही करण्यासाठी वेळ नसेल तर तुमच्यासाठी टोनर हे अमृताप्रमाणे आहे.
Glowing skin:रोज टोनर वापरल्याने अनेक प्रकारचे फायदे होतात. बाजारात अनेक टोनर उपलब्ध आहेत पण घरच्या गोष्टी वापरून बनवलेले टोनर तुमच्या त्वचेसाठी सुरक्षित आहे. टोनर त्वचेतील जळजळ कमी करते आणि निस्तेज आणि थकलेल्या त्वचेला ताजेतवाने करण्यास मदत करते.
2/8
3/8
एलोवेरा जेल आणि गुलाबजल
4/8
काकडी रस
5/8
नारळ पाणी आणि दूध
6/8
कडुलिंबाची पाने
7/8