उन्हाळ्यापेक्षा भयंकर असते ऑक्टोबर हीट! अशी घ्या स्वतःची काळजी
राज्यात पावसाचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिना उजाडताच थंडीसोबत कडाक्याच्या उन्हाचा देखील सामना करावा लागणार आहे.
राज्यात पावसाचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिना उजाडताच थंडीसोबत कडाक्याच्या उन्हाचा देखील सामना करावा लागणार आहे. ऑक्टोबरच्या हिटच्यापासून आपल्या त्वचेचेसह शरीराचे रक्षण करणे आवश्यक आहे.वाढत्या उन्हामुळे वातावरणात मोठे बदल होतात. लक्षात ठेवा की आपल्या त्वचेवर ही हवामानातील बदलाचा परिणाम होतो.
1/7
बदलत्या वातावरणाचे आरोग्यावर परिणाम
![बदलत्या वातावरणाचे आरोग्यावर परिणाम How To Protect youerself From Heat Wave this October](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/10/06/651189-img-1-10.jpg)
2/7
हवामान बदलाचा परिणाम
![हवामान बदलाचा परिणाम How To Protect youerself From Heat Wave this October](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/10/06/651188-img-2-10.jpg)
3/7
द्रवपदार्थांचे सेवन
![द्रवपदार्थांचे सेवन How To Protect youerself From Heat Wave this October](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/10/06/651187-img-3-11.jpg)
5/7
बाहेर जाणे टाळा
![बाहेर जाणे टाळा How To Protect youerself From Heat Wave this October](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/10/06/651185-img-5-8.jpg)
6/7
फळे आणि भाज्या खा
![फळे आणि भाज्या खा How To Protect youerself From Heat Wave this October](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/10/06/651184-img-6-8.jpg)