Liver Lump Symptoms: यकृतात गाठ झाल्यास शरीरात दिसतील 'ही' लक्षणं, वेळीच उपाय करा!

Liver Lump Symptoms: लिव्हर म्हणजेच यकृत आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. यकृतामध्ये गाठ निर्माण होऊ शकतात आणि याचं मुख्य कारण यकृतामध्ये असलेल्या खराब पेशी. केवळ 5 टक्के प्रकरणांमध्ये यकृतातील गाठ कॅन्सरचं रूप धारण करू शकते. यकृतामध्ये गाठ निर्माण झाल्यास शरीरात अनेक प्रकारची लक्षणे दिसू शकतात. जाणून घेऊया यकृतात गाठ निर्माण झाल्यास कोणती 7 लक्षणं दिसून येतात.

| May 13, 2024, 13:01 PM IST
1/7

यकृतामध्ये गाठ निर्माण झाल्यास शरीराचे वजन झपाट्याने कमी होऊ लागते.

2/7

काही लोकांना अशा परिस्थितीत उलट्या आणि मळमळ जाणवू शकते.

3/7

पोटात सूज येणे देखील यकृतात गाठ निर्माण झाल्याचं लक्षणं असू शकतं.

4/7

भूक न लागण्याचं लक्षणं देखील यकृतातील गाठ असू शकते.

5/7

छातीत जळजळ देखील यकृतामध्ये एक गाठ असण्याची शक्यता असते

6/7

अशावेळी काहींना खांदेदुखीचा त्रास होऊ शकतो. 

7/7

liver cancer symptoms female, fatty tumor on liver symptoms, benign liver tumor symptoms, what is the first sign of liver cancer, how serious is a mass on the liver, stage 1 liver cancer symptoms, Liver problems symptoms, Liver Disease