घटस्फोटित अभिनेत्याच्या प्रेमात पडली 'ही' अभिनेत्री, आता राहतेय लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये

इमरान खान आणि लेखा वॉशिंग्टन डेट करत आहेत. लेखाने एका मुलाखतीदरम्यान तिचे प्रेम उघडपणे व्यक्त केले आहे. 

| Dec 07, 2024, 20:40 PM IST
1/7

इमरान खान

अनेक वर्षांनंतर अभिनेता इमरान खान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करतो आहे. अशातच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. 

2/7

लिव्ह-इन रिलेशनशिप

इमरान खान अभिनेत्री लेखा वॉशिंग्टनला डेट करतोय. दोघे अनेक वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत.  

3/7

घटस्फोट

इम्रान खानने 2011 मध्ये अवंतिका मलिकसोबत लग्न केले, पण 2019 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.  या जोडप्याला इमारा नावाची मुलगी आहे 

4/7

दुर्मिळ

एका मुलाखतीत लेखाने इमरानसोबतच्या नात्याबद्दल वक्तव्य केलं. तो म्हणाला की, या दुहेरी चेहऱ्याच्या जगात, एकमेकांवर प्रेम करत असतानाही जगणे आणि पुढे जाणे ही एक दुर्मिळ भेट आहे. 

5/7

एकत्र पुढे जाण्याचा विचार

पुढे ती म्हणाली की, मला इमरान खान बद्दल चांगली गोष्ट म्हणजे आम्ही दोघे एकत्र पुढे जाण्याचा विचार करतो आणि बोलतो असं तिने सांगितले. 

6/7

ख्वाबों का झमेला

काही दिवसांपूर्वीच इमरान आणि लेखा हे 'ख्वाबों का झमेला'च्या स्क्रिनिंगच्या वेळी एकमेकांचा हात धरलेले दिसले. 

7/7

कोविड-19

एका मुलाखतीत इमरानने म्हटले होते की, तो आणि लेखा हे कोविड-19 च्या काळात एकत्र आले होते. लेखाने इमरानसोबत राहण्यासाठी पुढाकार घेतला होता.