पुढच्या आठवड्यात मोठी सुट्टी; फिरायला जायचंय? पाहा एकाहून एक कमाल ठिकाणांची यादी
Independence Day 2023 : ऑगस्ट महिन्यात ही संधी तुम्हाला मिळतेय. कारण नाही म्हटलं तरी स्वातंत्र्यदिनाचा आठवडा आणि आजुबाजूला असणाऱ्या सुट्ट्या तुम्हाला भटकंतीसाठी खुणावतोय.
Independence Day 2023 : सुट्टीच्या निमित्तानं घरात बसून राहणाऱ्यांपैकी आम्ही नाही, असं म्हणणारे अनेकजण तुम्ही पाहिले असतील. किंबहुना तुम्हीही यापैकीच एक असाल. धकाधकीच्या जीवनात जिथं आपण दिवसाचा अधिकाधिक वेळ कामात घालवतो तिथं एखादी सुट्टी मिळाताच तिचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी आपण पुढे सरसावतो.
कधी आहे ही मोठी सुट्टी?
![कधी आहे ही मोठी सुट्टी? Independence Day 2023 long weekend trip ideas in marathi](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/08/624833-travelera.png)
आता तुम्ही म्हणाल कधीय ही मोठी सुट्टी? तर 12 ऑगस्टपासूनच (शनिवार) हा सुट्ट्यांचा सिलसिला सुरु होतोय. त्यानंतर 13 ऑगस्टला रविवार. एक सोमवार सोडला तर, मंगळवारी 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन आणि बुधवारी 16 ऑगस्टला पारसी नववर्ष अशा सुट्ट्या लागून आल्या आहेत. जिथं तुम्हाला एखादी जास्तीची सुट्टी घ्यावी लागेल. राहिला मुद्दा जायचं कुठं? तर ही घ्या यादी...
चिकमंगळूर
![चिकमंगळूर Independence Day 2023 long weekend trip ideas in marathi](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/08/624831-chikmanglo.png)
शिलाँग
![शिलाँग Independence Day 2023 long weekend trip ideas in marathi](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/08/624830-shilong1.png)
जोधपूर
![जोधपूर Independence Day 2023 long weekend trip ideas in marathi](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/08/624829-jodh1.png)
कूर्ग
![कूर्ग Independence Day 2023 long weekend trip ideas in marathi](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/08/624828-coorg1.png)
तापोळा
![तापोळा Independence Day 2023 long weekend trip ideas in marathi](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/08/624827-tapolamahab.png)
अॅलेप्पी
![अॅलेप्पी Independence Day 2023 long weekend trip ideas in marathi](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/08/624826-allepya.png)