इंडिया वि. साऊथ आफ्रीका : मुरली विजय आणि दिनेश कार्तिक आले 'आमनेसामने'

Jan 25, 2018, 11:05 AM IST
1/11

Murli Vijay, Dinesh karthik

Murli Vijay, Dinesh karthik

तिसरी मॅच जिंकण्याच टीम इंडियासमोर मोठ आव्हान आहे.     

2/11

Murli Vijay, Dinesh karthik

Murli Vijay, Dinesh karthik

दिनेश कार्तिक वांडर्समध्ये टीम इंडियासोबत प्रॅक्टीस करताना दिसला. दिनेश कार्तिक तिसरी टेस्ट खेळत नसला तरीही संपूर्ण टीम आणि जुना मित्र मुरली विजयसोबत एकत्र ड्रेसिंग रूममध्ये दिसत आहे.     

3/11

Murli Vijay, Dinesh karthik

Murli Vijay, Dinesh karthik

तामिळनाडुचा स्टार  विकेटकिपर दिनेश कार्तिक आणि टीम इंडियाचा ओपनर मुरली विजय एकेकाळी खूप चांगले मित्र होते. दोघांनी एकत्र फर्स्ट क्लास क्रिकेट खेळले.       

4/11

Murli Vijay, Dinesh karthik

Murli Vijay, Dinesh karthik

साधारण ५ वर्षे चाललेल्या अफेअरनंतर २००७ मध्ये दिनेश कार्तिकने लग्न केले. पण २०१२ मध्ये दोघांच नातं तुटल. रिपोर्टनुसार इंडियाचा टेस्ट ओपनर मुरली विजयसोबत निकिताचे संबध वाढत गेले. यामूळे विजय आणि कार्तिकची मैत्रीदेखील तुटली.    

5/11

Murli Vijay, Dinesh karthik

Murli Vijay, Dinesh karthik

२०१२ च्या आयपीएल ५ दरम्यान दिनेश कार्तिकची पत्नी निकिता आणि मुरली विजयच्या अफेयरच्या चर्चा समोर आल्या. कार्तिकला हे समजल्यावर त्याने निकिताशी घटस्फोट घेतला. २०१२ मध्ये घटस्फोट झाल्यानंतर मुरली विजयसोबत तिने लग्न केले.  

6/11

Murli Vijay, Dinesh karthik

Murli Vijay, Dinesh karthik

मुरली विजय तिसऱ्या वेळेस बाबा बनला आहे. त्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुरली विजयची पत्नी निकिताने तिसऱ्या मुलीला जन्म दिला आहे.  

7/11

Murli Vijay, Dinesh karthik

Murli Vijay, Dinesh karthik

पत्नी निकितासोबत झालेल्या घटस्फोटानंतर दिनेशच्या आयुष्यात इंटरनॅशनल स्कॉश प्लेयर दिपिका पल्लीकलची एन्ट्री झाली. २०१३ मध्ये त्यांची ओळख झाली होती.   

8/11

Murli Vijay, Dinesh karthik

Murli Vijay, Dinesh karthik

साधारण दोन वर्षांच्या अफेयरनंतर दिनेश कार्तिक आणि दिपिका यांनी ऑगस्ट २०१५ मध्ये लग्न केले. दीपिका ख्रिश्चन तर दिनेश हिंदू आहे.दोन्ही धर्मांच्या रितीरिवाजानुसार त्यांनी दोनदा लग्न केले.     

9/11

Murli Vijay, Dinesh karthik

Murli Vijay, Dinesh karthik

साऊथ आफ्रिकेविरुद्ध दोन मॅच टीम इंडिया हरली आहे. त्यामूळे व्हाइटवॉशची नामुश्की टाळण्यासाठी इंडियाला चांगला खेळ करणे गरजेचे आहे.   

10/11

Murli Vijay, Dinesh karthik

Murli Vijay, Dinesh karthik

दिनेश कार्तिककडे एक विश्वासू फलंदाज आणि विकेटकिपर म्हणून पाहिले जाते.   

11/11

Murli Vijay, Dinesh karthik

Murli Vijay, Dinesh karthik

दिनेश कार्तिक ८ वर्षानंतर टीम इंडियात पुनरागमन करत आहे. त्याने आपली शेवटची टेस्ट मॅच २०१० मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळली होती. कार्तिक २००४ मध्ये आपला टेस्ट डेब्यू करत २३ टेस्ट मॅच खेळत १००० रन्स बनविले. (सर्व फोटो- मुरली विजय आणि दिनेश कार्तिक इन्स्टाग्राम)