अन्न संसर्गमुक्त ठेवण्यासाठी WHOकडून सूचना

पहिल्यांदाच WHOने मार्गदर्शकतत्त्वे जारी केली आहेत. 

Jul 16, 2020, 12:55 PM IST
1/5

अन्न संसर्गमुक्त ठेवण्यासाठी WHOकडून सूचना

अन्न संसर्गमुक्त ठेवण्यासाठी  WHOकडून सूचना

कोणत्याही प्रकारच्या खाद्यपदार्थांना स्पर्श करण्यापूर्वी हात चांगले धुवा.  

2/5

अन्न संसर्गमुक्त ठेवण्यासाठी WHOकडून सूचना

अन्न संसर्गमुक्त ठेवण्यासाठी  WHOकडून सूचना

जेव्हा फ्रिजमध्ये अन्न ठेवाल तेव्हा कच्चे आणि शिजवलेले पदार्थ स्वतंत्र ठेवा. यामुळे रोगजनक जीवांची (Pathogenic organisms) वाढ होत नाही.   

3/5

अन्न संसर्गमुक्त ठेवण्यासाठी WHOकडून सूचना

अन्न संसर्गमुक्त ठेवण्यासाठी  WHOकडून सूचना

अन्नामध्ये रोगजनक सूक्ष्मजीव वाढू देऊ नका, यासाठी, अन्न चांगले शिजवावे.  

4/5

अन्न संसर्गमुक्त ठेवण्यासाठी WHOकडून सूचना

अन्न संसर्गमुक्त ठेवण्यासाठी  WHOकडून सूचना

स्वच्छ पाण्यात अन्न शिजवावे.  

5/5

अन्न संसर्गमुक्त ठेवण्यासाठी WHOकडून सूचना

अन्न संसर्गमुक्त ठेवण्यासाठी  WHOकडून सूचना

अन्न योग्य तापमानात ठेवा. नियमांचे पालन केल्यास कोरोना व्हायरस आपल्यापासून कोरोना लांब राहू शकतो.